महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), स्कुलनेट आणि गूगल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी नुकतेच दोन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom या नावाने ही ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक २३ व २४ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित केली होती.
प्रशिक्षण कार्यशाळेची उद्दिष्टे-
→ शिक्षकांना अध्यापनात गूगल टूल्सच्या वापराविषयी प्रशिक्षण देणे
→ संदर्भ साहित्यांच्या वापरासंबंधी माहिती देणे
→ शिक्षकांचे अध्यापन-कौशल्य विकसित करणे
→ शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये योग्य समन्वय विकसित करणे
→ शिक्षक व विद्यार्थी यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे
प्रशिक्षण कार्यशाळेस जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
२३ डिसेंबर २०२१
प्रशिक्षण कार्यशाळेस जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
२४ डिसेंबर २०२१
It’s good
Good
मस्त
Khup Chan mahiti
Very nice
Really useful learning for us
Very good
सुंदर सादरीकरण सर
It was a very informative session
Very nice Sir
Useful session.
Thanks sir