Home Exams पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) १२ फेब्रुवारी २०२३: इंग्रजी व्याकरण...

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) १२ फेब्रुवारी २०२३: इंग्रजी व्याकरण स्टडी मटेरीअल

scholarship exam std 8 english grammar

विद्यार्थ्यांची अभ्यासातील गुणवत्ता तपासणे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करणे यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा हा उत्तम पर्याय आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षेचे (Scholarship Exam) आयोजन करण्यात येते.


www.mscepune.in या वेबसाईटवर विद्यार्थी आणि पालकांना शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भातील अधिकृत अधिसूचना पाहायला मिळणार आहे. या परीक्षेसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी या वेबसाईटला भेट द्यावी. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या दोन्ही इयत्तेच्या परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 रोजीच घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.


इयत्ता ८ वी: इंग्रजी विषय अभ्यासक्रम
घटक उपघटक गुण टक्केवारी
Vocabulary 1. Writing words using given clues
2. Writing contextual meanings of words
3. Opposite and similar meaning words
4. Word formation
5. Homophones
6. Phrases
7. Writing one word substitute for the clue provided
8. Guessing the meaning of word
16%
Word Puzzle 1. Crossword puzzles, Riddles
2. Grid
 08%
Language Study 1. Sentence formation
2. Types of sentences
3. Parts of speech
4. Modal auiliaries
5. Tenses
24%
Grammar
(Transformation of sentences)
1. Active, Passive voice
2. Direct, Indirect speech
3. Degree
12%


वरील अभ्यासक्रमानुसार आम्ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय दर्जेदार तसेच साध्या आणि सोप्या पद्धतीचा अवलंब करून अभ्यास साहित्य (Study Material) तयार केले आहे. खाली दिलेल्या topics वर क्लिक करून त्या प्रत्येक Topics चे अर्थ, नियम, उपयोग व उदाहरणे यांचा व्यवस्थित अभ्यास व सराव करा. त्याचबरोबर इंग्रजी व्याकरणावर आधारित काही सराव प्रश्नसंच देखील देण्यात आलेले आहेत. त्यांचाही आपणास भरपूर फायदा होणार आहे.


.
GRAMMAR TOPICS
TENSES_Link 1 TENSES_Link 2
DIRECT-INDIRECT SPEECH_Link 1 DIRECT-INDIRECT SPEECH_Link 2
MODAL AUILIARIES_Link 1 MODAL AUILIARIES_Link 2
WORD FORMATION WORD USAGE
PHRASES ONE WORD SUBSTITUTION
HOMOPHONES PARTS OF SPEECH
TYPES OF SENTENCES ACTIVE-PASSIVE VOICE
DEGREE
OPPOSITE-SIMILAR Meaning Words
Writing Contextual Meanings of Words Writing Words Using Clues
Guessing the Meaning of Words
Crossword puzzles, Riddles
Grid Sentence Formation
उर्वरित लिंक्स लवकरच सक्रिय होतील

.
PRACTICE SETS (सराव व्याकरण प्रश्नसंच)
सराव व्याकरण प्रश्नसंच_०१ सराव व्याकरण प्रश्नसंच_०२
सराव व्याकरण प्रश्नसंच_०३
सराव व्याकरण प्रश्नसंच_०४
सराव व्याकरण प्रश्नसंच_०५
सराव व्याकरण प्रश्नसंच_०६
सराव व्याकरण प्रश्नसंच_०७
सराव व्याकरण प्रश्नसंच_०८
सराव व्याकरण प्रश्नसंच_०९
सराव व्याकरण प्रश्नसंच_१०
सराव व्याकरण प्रश्नसंच_११ सराव व्याकरण प्रश्नसंच_१२
सराव व्याकरण प्रश्नसंच_१३
.

माहिती तंत्रज्ञान (IT) व संगणकशास्त्र (Computer Science) या विषयांच्या दर्जेदार स्टडी मटेरीअल


GRAMMAR: SPOT THE ERROR


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here