दहावी व बारावी बोर्ड परीक्षा २०२३: सराव प्रश्नपेढी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांचे वतीने राज्यातील इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी (कला, वाणिज्य व विज्ञान) च्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व विषयांचे सराव प्रश्नसंच (Question Bank) नुकतेच उपलब्ध करून करून देण्यात आले आहेत. निश्चितपणे येत्या काही दिवसांवर आलेल्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेसाठी सदर प्रश्नसंच विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
प्रश्नसंच PDF डाउनलोड करण्यासाठी खालील विषय-लिंक्सवर क्लिक करा
STD.12
प्रश्नसंच PDF डाउनलोड करण्यासाठी खालील विषय-लिंक्सवर क्लिक करा
Thanks