Home उन्हाळी सुट्टी दैनंदिन गृहपाठ: इंग्रजी व्याकरण: इयत्ता ८ वी ते १२ वी

उन्हाळी सुट्टी दैनंदिन गृहपाठ: इंग्रजी व्याकरण: इयत्ता ८ वी ते १२ वी

summer vacation daily english grammar homework


उन्हाळी सुट्टी दैनंदिन इंग्रजी व्याकरण गृहपाठ
Daily English Grammar Homework


इयत्ता ८ वी ते १२ वी च्या तमाम विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी एक सुवर्णसंधी….
इंग्रजी व्याकरणाचा अतिशय साध्या व सोप्या पध्दतीने अभ्यास करण्याची सुवर्णसंधी….


आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत Daily English Grammar Homework. यामध्ये आपणास दररोज (तारखेनुसार) एक दर्जेदार Worksheet PDF देण्यात येईल. यामध्ये इंग्रजी व्याकरणाच्या कुठल्याही Topic वर सरावासाठी Example Set (उदाहरण संच) नियम व उत्तरासह दिला जाईल. निश्चितच हे Worksheets आपणासाठी नवसंजीवनी ठरणारच आहे व त्याचबरोबर आपल्या उन्हाळी सुट्टीचा चांगला सदुपयोग होणार आहे. ही सर्व उदाहरणे आपण वहीमध्ये लिहून नियमित सराव करावा….


useful expressions in speaking english-2