इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) या नामांकित संस्थेने शालेय विद्यार्थ्यांसाठी (६ वी ते १२ वी) मोफत ऑनलाईन अंतराळ विज्ञान कोर्सचे आयोजन केले आहे. दि. ३० जून २०२२ पर्यंत या कोर्ससाठी नावनोंदणी करायची आहे. आपल्या भावी करिअरच्या दृष्टीने हा कोर्स व प्रमाणपत्र अतिशय उपयुक्त असून लवकरात लवकर नावनोंदणी करा. Details & Registration
आज शुक्रवार दिनांक १७/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता दहावी (SSC) बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होतोय. झटपट निकाल पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा…