Home SCERT: शाळासिद्धी ONLINE वेबिनार

SCERT: शाळासिद्धी ONLINE वेबिनार

shalasiddhi_online_webinar


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे वतीने शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व संबंधितांनी या online मार्गदर्शन सत्रात सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


दिनांक: २३ नोव्हेंबर २०२१
वेळ: दुपारी २.०० ते ५.००


शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन मार्गदर्शन सत्राला LIVE जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: