Home वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी Online प्रशिक्षण पुढील २-३ दिवस बंद

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी Online प्रशिक्षण पुढील २-३ दिवस बंद

senior grade selection grade training_2022

Latest Update…


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या समन्वयाने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स चे विकसन करण्यात येऊन सदर कोर्स इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दि. ०२ जुन २०२२ रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर क्लाउड सेवांचे अद्यावतीकरण करत असताना सदर प्रणाली वापरण्यात वापरकर्त्यांना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण जगभरातील वापरकर्त्यांसाठी सदर प्रणाली पुढील दोन ते तीन दिवस बंद ठेवून अधिक अद्ययावत स्वरूपात ती उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी यांना सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी वाढवून दिला जाईल आणि इन्फोसिस स्प्रिंगबोर्डची सेवा नव्याने सुरू झाल्यावर ईमेलद्वारे कळविण्यात येईल.

सदर प्रशिक्षणाचे सर्व अपडेट व पुढील सूचना आपणास वेळोवळी https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रशिक्षणार्थी यांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

विकास गरड
उपसंचालक (आय. टी व प्रसारमाध्यम व समन्वय )
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


प्रशिक्षण शंका-समाधान (Zoom Meeting)
(२ जून ते १ जुलै, सकाळी ११.०० ते दुपारी १२.००)
Meeting ID:
95215685289
Passcode:
SCERT


प्रशिक्षण पत्र व मार्गदर्शक सूचना


प्रशिक्षणार्थींची यादी


नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया


अवैध ईमेल यादी


दुबार ईमेल यादी


प्रशिक्षण नोंदणी लिंक


इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचे मोफत दैनंदिन Grammar Worksheets डाउनलोड करण्यासाठी खालील Image वर क्लिक करा


daily grammar lesson worksheets