शालेय विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एक आदर्श व व्यवसायाभिमुख नागरिक बनविण्याच्या दृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांचे मार्फत राज्यातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी २९ जुलै २०२२ ते २ सप्टेंबर २०२२ या कालावधीत एकूण पाच Online व्यवसाय मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे SCERT च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
वेबिनारचे वेळापत्रक |
Date | Time | Subject |
२९/०७/२०२२ | दुपारी ३.०० ते ४.०० | आय.टी.आय. व कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम |
०५/०८/२०२२ | दुपारी ३.०० ते ४.०० | Polytechnic क्षेत्रातील करिअर |
१२/०८/२०२२ | दुपारी ३.०० ते ४.०० | व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर |
२६/०८/२०२२ | दुपारी ३.०० ते ४.०० | बँकिंग क्षेत्रातील करिअर |
०२/०९/२०२२ | दुपारी ३.०० ते ४.०० | मानसशास्त्रातील करिअर |
LIVE वेबिनार क्र. १ २९/०७/२०२२ दुपारी ३.०० ते ४.०० विषय: आय.टी.आय. व कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम |
हे सुद्धा पहा:
स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण |
इंग्रजी व्याकरण दैनंदिन वर्कशिट्स |
English Speaking Practice |
मागील वर्षी आयोजित केलेले व्यवसाय मार्गदर्शन वेबिनार |