ReadToMe कार्यशाळा
वेळ: दुपारी 2.30 ते 3.30
Meeting ID- 899 6396 5640
Passcode- 644189
LIVE You Tube Link
इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी English Helper या तांत्रिक संस्थेने इंग्रजी विषयाच्या वाचन कौशल्य विकासासाठी ReadToMe हे Android App विकसित केले आहे. महाराष्ट्र शासनासोबत English Helper ने नुकताच एक करार केला असून हे App महाराष्ट्रातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी मोफत दिले जाणार आहे.
ReadToMe Student Edition हे Android App आपल्या Mobile Phone मध्ये Install करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
ReadToMe Student Edition
(Student Edition App आपल्या Mobile Phone मध्ये Install करण्यापूर्वी खालील व्हिडीओ पहा)
ReadToMe Teacher Dashboard हे Android App आपल्या Mobile Phone मध्ये Install करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
ReadToMe Teacher Dashboard
(Teacher Dashboard App आपल्या Mobile Phone मध्ये Install करण्यापूर्वी खालील व्हिडीओ पहा)
ReadToMe School Edition हे Android App आपल्या Mobile Phone मध्ये Install करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
कृपया थोडा वेळ काढा व ReadToMe App संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या प्रशिक्षण-कार्यशाळेचा खालील detail व्हिडीओ आवश्य पहा-