Home ReadToMe Mobile App: Workshop

ReadToMe Mobile App: Workshop

read to me mobile app


इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी English Helper या तांत्रिक संस्थेने विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या वाचन कौशल्य विकासासाठी ReadToMe हे Android App विकसित केले आहे. महाराष्ट्र शासनासोबत English Helper ने नुकताच एक करार केला असून हे App महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना (Student’s Edition) मोफत दिले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २.३० वा. YOUTUBE LIVE WORKSHOP चे आयोजन केले जाणार आहे. या Workshop मध्ये सदर App च्या वापरासंबंधी सखोल माहिती दिली जाणार आहे.


या कार्यशाळेत महाराष्ट्रातील सर्व विभागांच्या विद्यार्थी व शिक्षकांनी (इयत्ता १ ली ते १२ वी) सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.


Click below to join the Workshop
३० ऑक्टोबर २०२
दुपारी- २.३० वा.




To study English Grammar