महात्मा गांधी दुर्मिळ छायाचित्रे…. |

आज २ ऑक्टोबर २०२२, गांधी जयंती…
गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे. महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.भारतीय जनमानसावर महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा प्रभाव आहे. भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
अशा या आपल्या लाडक्या बापूजींच्या आयुष्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे काही दुर्मिळ छायाचित्रे आम्ही सादर करत आहोत.
|
दुर्मिळ छायाचित्र संग्रह पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा