महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कलने एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदाच्या रिक्त ३०२६ जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे व त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या सूचना वाचू शकतात आणि शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://www.indiapost.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०५ जून २०२२ आहे.
पदाचे नाव | ग्रामीण डाकसेवक |
रिक्त पदे | ३०२६ |
शैक्षणिक पात्रता | इयत्ता १० वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | १८ ते ४० वर्षे |
वेतन | १००००-१२००० |
अर्जपद्धत | ONLINE |
अर्ज शुल्क | १००/- |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | ०५ जून २०२२ |
महत्वाच्या लिंक्स |
मूळ जाहिरात (अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात व्यवस्थित वाचा) |
येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (रजिस्ट्रेशन, पेमेंट व अर्ज) |
येथे क्लिक करा |
अर्ज करताना तीन महत्वाचे टप्पे (Stages) लक्षात ठेवा:
Stage 1: आगोदर रजिस्ट्रेशन करा.
Stage 2: Online अर्ज शुल्क भरा.
Stage 3: अर्ज-फॉर्म भरा.
सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त इंग्रजी व्याकरण