Home News & Events HSC & SSC Board Exam Feb/Mar 2022: Planning

HSC & SSC Board Exam Feb/Mar 2022: Planning

HSC_SSC_Board_Exam_Planning_2022


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी SSC व HSC बोर्ड परीक्षा २०२२ ही फेब्रुवारी-मार्च २०२२ याच कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शिक्षण विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सदर परीक्षांचा नियोजीत कालावधी मंडळाने नुकताच जाहीर केला आहे.ENGLISH GRAMMAR

Previous articleCommon English Expressions: Giving Advice
Next articleCommon English Expressions: Talking About Daily Routine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here