Home HSC Result 2021

HSC Result 2021

SSC-HSC RESULT OCT-2021


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ SSC व HSC पुरवणी  परीक्षेचा निकाल बुधवार दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १.०० वाजता Online निकाल जाहीर होणार आहे.


SSC व HSC बोर्ड परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर 2021, पुरवणी परीक्षा निकाल शिक्षण मंडळाच्या खालील अधिकृत वेबसाईट लिंक्सवर पाहता येईल


www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.


ENGLISH GRAMMAR

 

बारावीनंतरचे कोर्सेस जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…